Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Saturday, March 24, 2012

स्वप्नातलं घर...

ये प्यार क्या है,
आज मला कळलंय.
बेवफाई की आग मे,
ते फारच जळलंय.

वाईट फक्त एवढंच वाटतंय,
की माझं प्रेम तुला नाही कळलं.
पतंगाप्रमाणे माझं हृदय,
फक्त तुझ्यासाठी जळलं.

आयुष्यात नाहीस आता,
आठवणीत येऊ नकोस.
जखमी या मनावर आता,
आणखी मीठ लावू नकोस.

माझ्या स्वप्नातलं घर,
तुझ्या हृदयात शोधत होतो.
कोरड्या मनाकडे तुझ्या फक्त,
प्रेमाचा एक थेंब मागत होतो.

तुझ्याविना जगताना आता,
रोज थोडं मरतोय.
मिटलेल्या पापण्यांखाली,
पाणी थोडं ठेवतोय,
पाणी थोडं ठेवतोय...




9 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Thanks Minal.... I would like to hear your poems....

    ReplyDelete
  3. thanks..
    i hv started my blog..still nt well versed wid it bt ....

    ReplyDelete
    Replies
    1. Good...you can contact me on yelveakshay@gmail.com or
      fb.com/yelveakshay

      Delete
  4. ओके
    नविन कविता नाही का
    bye

    ReplyDelete
  5. हरणे म्हणजे काय असते
    स्वतच्या मनाचे मरण असते
    स्वप्न जी असतात मनात त्याची चीरफाड़ असते
    रक्ताबम्बाल मनाचा रोजचा फसवा श्रुंगार असतो
    रोज स्वताचा एक नविन अवतार असतो
    जो खरतर एक खोटा मुखवटा असतो
    खोटे जगण्याचा खरा प्रयत्न असतो

    Hws dis....

    ReplyDelete